पोलीस स्टेशन शिरपुर यांचे कडुन मोटारसायकल चोरीतील गुन्हेगारांला केले जेरबंद

2

पोलीस स्टेशन शिरपुर यांचे कडुन मोटारसायकल चोरीतील गुन्हेगारांला केले जेरबंद


.शिरपूर :  येथे दिनांक 18/05/2025 रोजी पो.स्टे.परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना ठाणेदार माधव शिंद यांना गुप्त माहीती मिळाली की. पो.स्टे. शिरपुर अप क्र. 173/2025 कलम 303(2) भारतीय न्याय संहीता 2023 मध्य चोरी गलेली मोपेड गाडी क्रमांक MII 49 BP 0287 ही आरोपी नाम गोपाल महादेव तुमराम वय 28 वर्ष रा.शेवाळा ता.वणी जि. यवतमाळ यांचे नाव्यात असून गोपाल नुमराम हा गाडी विक्री साठी गि-हाईक शोधत आहे अशा खात्रीलायक मिळालेल्या माहोनी बरुन त्यांनी पो.स्टे.चे पोउर्यान/रावसाहेब बुधवंत व पोहवा प्रशांत झोड यांना वरील कारवाई कामी आर्दाशन केल्याने त्यांनी नमुद ठिकाणी आरोपीताचा शोध घेउन त्यास ताब्यात घेउन त्याचे नावाचो पडताळणी करुन तो इसम नाम गापान्न महादव नुमराम वय 28 वर्षे रा. शेवाळा ना. वणी जि. यवतमाळ असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेउन याचे जवळून चारी गलेली मोसा मोपेड क्र. MH 49 BP 0287 किमंत 40,000/रु चा मुद्देमाल जप्ती करण्यात आला
  • सदरची कारवाई मा.श्री. कुमार चिंता साहेब. पोलीस अधीक्षक, यवतमाळ. मा.श्री. पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ. मा. गणेश किंन्द्र साहेब उर्फवभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक सतीश चवरे सा.स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर पोउर्यान/रावसाहेब बुधवंत, पोहया/प्रशांत झोड. सुनित्न दुबे, पोर्का/ मंगेश सलाम यांनी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here