जिवती तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा

4

जिवती तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा



नितेश केराम 
जिवती तालुक्यात अनेक शाळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला कै अण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालय विदर्भ महाविद्यालय गोंडवाना महाविद्यालय उसेंडी महाविद्यालय जिल्हा परिषद प्राथ मिक शाळा तेकामांडवा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभेजरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांनी मिळून आंतरराष्ट्रीय योग दिन अंत्यँत उत्साहात साजरा करण्यात आले यावेळी महाविद्या लयाचे प्राचार्य व्ही एन लोडे वि के वावरे आर मालेकर एस गोतावळे वाघमारे पेंदोर जीवने अहिरकर नामवाड शिक्षक वर्ग व विध्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन योग दिन साजरा करण्यात आला यावेळी योग दिनाचे महत्व सरोग्यासाठी किती महत्वाचे आहे यावरही मार्गदर्शन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here