नितेश केराम गडचांदूर योग करूया आरोग्य सुदृढ ठेवूया दरवर्षी प्रमाणे यंदाही गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे कोरपना तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांच्या पुढाकाराने गडचांदूर येते शहर भाजपाच्या वतीने योगा करून मोट्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक हरीश घोरे रमेश चूदरी विनोद इंगळे हें होते दरम्यान या दिनाचे औचित्य साधून शहरातील सनराईस योगा ग्रुपच्या योगा शिक्षीका ड्राक्टर सौ कृष्णा ठाकरे सौ सुरेखा ठाकरे श्रीमती सरोज मडावी झुबा डान्स फिटनेस ग्रुप अहिल्याबाई योगा गृप सुप्रभात ग्रुप एम जे योगा ग्रुपचे शिक्षक शिक्षीका व टीमचे तसेच ड्रा भोयर यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सदर योगा कार्यक्रमात भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे भाजपा तालुका संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार जेष्ठ नेते महेश वर्मा शहर महामंत्री हरीश घोरे शंकर आपूरकर अरविंद कोरे विनोद इंगळे प्रशांत डोबळे महेश घरोडे दिवाकर धनवल देविदास पेंदोर आदी मान्यवर उपस्थित होते