देवराव दादा भोंगळे आज अल्टाटेक सिमेंट कपंनीच्या मेन गेट समोर आंदोलन

3

देवराव दादा भोंगळे उद्या अल्टाटेक सिमेंट कपंनीच्या मेन गेट समोर आंदोलन



  1. नितेश केराम
    गडचांदूर राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात आज 23 जून सोमवार अल्ट्राटेक सिमेंट कपंनीच्या मेन गेट समोर आंदोलनाची हाक देण्यात आली आहेत पळगाव रस्ता व इतर मागण्यासाठी पूर्वी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी कपंनीकडून आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते मात्र दिलेली मुदत संपल्यानंतरही कपंनी कडून आश्वासन पाळण्यात आले नाही यासाठी उद्या पुन्हा आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहेत सदर आंदोलनात भारतीय जनता पार्टी च्या सर्व आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here