आमदार आपल्या दारी

4

 

नितेश केराम
राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय दमदार धडाकेबाज आमदार देवरावदादा भोंगळे यांनी आपल्या कार्यशैलीने अख्या विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामांचा झंझावात निर्माण केला आहे जनसामाण्याचे प्रश्न तात्काळ सुटावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील नेहमी असतात त्याचमुळे दरोज सकाळी ते आपल्या जनसंम्पक कार्यालयात जनता दरबार भरवीत असतात तळागाळा तील नागरिकांचे प्रश्न सुटावे यासाठी आ देवरावदादा भांगळे हें राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच अभिनव उपक्रम राबवित आमदार आपल्या दारी गाव भेट दैऱ्यान नियोजन कोरपना तालुक्यातील गावात केलेले आहेत
सदर अभिनव उपक्रमात ग्रामसेवक मंडळ अधिकारी तलाठी कृषी विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग वन विभाग विधुत वितरण विभाग पोलीस स्टेशनं ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इत्यादी विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे आज 28 जून रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा माथा शेरज खुद शेरज बु कोडशी खु तांबडी कोडशी बु गांधी नगर तुळशी इत्यादी गावांचा समावेश आहे तरी या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवराव भोंगळे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here