भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन मोट्या थाटात सम्पन्न

2

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन मोट्या थाटात सम्पन्न

नितेश केराम
भद्रावती
नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 25 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन श्री कृष्ण लांस नाशिक येते मोट्या थाटा माटात त्रेवार्षिक सम्पन्न झाले या मध्ये सर्व जिल्ह्यातून महाराष्टiतून प्रतिनिधी उपस्थित होते या मध्ये महाभव्य रॅली – उदघाटन सत्र सभा प्रतिनिधी नोंदणी या मध्ये राष्टीय नेते कॉम्रेड अमर जीत कॉर कॉम्रेड द्रा भालचंद्र कोंगो नवी दिल्ली हें उपस्थित होते
त्याच प्रमाणे राज्याचे नेते कॉम्रेड एड सुभाष लांडे कॉम्रेड प्रकाश रेड्डी शाम कमळे कॉम्रेड राजू देसले कॉम्रेड द्रा महेश कोपुलवार कॉम्रेड शिवकुमार गणवीर व इतर गनमान्य वक्ती उपस्थित होते
यात संघटनात्मक अहवाल मसुदा राजकीय अहवाल मसुदा व ससेंच राज्य स्तरीय व राष्टीय स्तरावर तसेच आंतराष्टीय स्तरावर चर्चा करण्यात आली हें अधिवेशन तीन दिवस चालले यात चंद्रपूर जिल्ह्यातून कॉम्रेड राजू गैनवार कॉम्रेड रवींद्र उमाटे विनोद झोगडे पाटील कॉम्रेड वन्दना गैनवार कॉम्रेड कुदा कोहपरे इत्यादी उपस्थिती राहून प्रतिनिधीत्व केले राज्यातून आलेल्या प्रतिनिधी संघटनात्मक व राजकीय अहवाला वर चर्चेत भाग घेतला व नवीन राज्य कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य व कॉन्सील ची निवड करण्यात आली आणि क्रांतिकारी गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here