देवराव भोंगळे यांचा आमदार आपल्या दारी अभिनव उपक्रम

77

देवराव भोंगळे यांचा आमदार आपल्या दारी अभिनव उपक्रम



नितेश केराम
कोरपना विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या कार्यशैलीने सम्पूर्ण विधानसभा क्षेत्रात कामाचा झंझावत निर्माण केला आहे जणसामान्य माणसाचे प्रश्न तात्काळ सुटावे हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो त्यामुळे ते रोज सकाळी आपल्या जणसंम्पक कार्यलयात जनता दरबार भरवीत असतात हें प्रश्न आणस्वी तळागाळातील नागरिकांचे सुटावे या करिता आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच अभिनव उपक्रम राबवित आमदार आपल्या दारी गाव भेट दौऱ्याच नियोजन कोरपना तालुक्यातील गावांमध्ये केलेले आहे या दौऱ्याचे नियोजन कोरपना तालुक्यातील गावांमध्ये केलेले आहे या दौऱ्याची सुरवात त्यांनी कोरपना तालुक्यातील नारंडा या गावातून केली यामध्ये ग्रामसेवक मंडळ अधिकारी तलाठी कृषी विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग वन विभाग विधुत वितरण विभाग पोलीस स्टेशनं ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इत्यादी विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नागरिकांची तक्रारी एकूण संबंधित विभागाला त्वरित सूचना आमदाराणी केल्या अशा प्रकारे नागरिकांचे विकासासंदर्भात व संमस्यासंदर्भात प्रश्न सोडविण्यासाठी आणखी तळागाळातील नागरिकांचे सुटावे या करिता आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच अभिनव उपक्रम राबवित आमदार आपल्या दारी गाव भेट दौऱ्याचे नियोजन कोरपना तालुक्यातील गावामध्ये केलेले आहे या दौऱ्याची सुरवात त्यांनी कोरपना तालुक्यातील नारंडा या गावातून केली
यामध्ये ग्रामसेवक मंडळ अधिकारी तलाठी कृषी विभाग बांधकाम विभाग आरोग्य विभाग वन विभाग विधुत वितरण विभाग पोलीस स्टेशनं संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते नागरिकांच्या तक्रारी एकूण संबंधित विभागाला त्वरित सूचना आमदारांनी केल्या अशा प्रकारे नागरिकांचे विकासासंदर्भात व समस्यासंदर्भात प्रश्न सोडविण्यात येत असल्याने जणतेत समाधान व्यक्त होत आहे 28 जून रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा माथा शेरज खुर्द शेरज बु हेटी कोडशी खुर्द तांबडी कोडशी बु गांधीनगर इत्यादी गावात भेट दिली यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here