शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करा त्यासाठी समिती नको कृषीमंत्री असून देखील शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या

5

शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करा त्यासाठी समिती नको
कृषीमंत्री असून देखील शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या



सोयाबीन आणि धानाला भाव द्या विरोधकांच्या शेतकऱ्यांच्या प्रास्तावावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी


  1. नितेश केराम
    मुंबई दि  3  जुलै अनिवडणुकी आधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली
    बळीराजाच्या विविध प्रश्ननावर 233 च्या प्रस्तावावर बोलतांना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निवडनुकी आधी कोरडवाहू पिकांसाठी 13-500 बागायतीसाठी 27-000तर फळ बागांसाठी 36-000 इतकी मदत आणि 3 हेक्टराप्रयत्न मर्यादा निश्चित होती पन आता सत्ता आल्यावर मात्र निवडनुकीनंतर कोरडवाहू साठी 8-500 बगावतीसाठी 17-000 आणि फळबागासाठी 22-000 इतकी घटवण्यात आली इतकंच नाहीतर 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टर करण्यात आली निवडनुकीत कर्जमाफी देऊ असे महायुतीने आश्वासन दिले होते आता मात्र कर्जमाफी साठी समिती नेमण्याची भाषा वापरली जाते शेतकऱ्यांना समिती नको तर कर्जमाफी करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ असे सांगणारे आता सोयाबीन आणि धानाला हमीभाव ही मिळत नाही राज्याचे कृषी मंत्री हें पदावर बसून सतत शेतकऱ्यांचा अपमान करणारी विधान करत आहे कृषी खाते मनजे ओसाड गावची पाटीलकी आहे अस कृषी तत्र्यांना वाटते यावरून किती असंवेदनशील आहेत हें स्पष्ट होते शेतकऱ्यांना वारंवार अपमान करणारे कृषीमंत्र्याचा राजीनामा घ्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here