कोरपना तालुक्यातील आरक्षण सोडत जाहीर

23

कोरपना तालुक्यातील आरक्षण सोडत जाहीर



नितेश केराम
कोरपना तालुक्यातील 28 ग्रामपंचायत ची आरक्षण सोडत मंगळवार दि 8 जुलै रोजी कोरपना तहसील कार्यलय जाहीर करण्यात आली
यात सर्वसाधारण स्त्रीसाठी कोडशी बु जेवरा नारंडा काढोली खु बखर्डी कातलाबोडी अनुसूचित जमाती साठी कोडशी खु अंतरगावं भोयगाव सर्वसाधारण साठी शेरज खु पिंपरी माथा नोकारी धानोली कन्हाळगाव अनुसूचित जाती स्त्रीसाठी शेरज बु सांगोडा ना मा प्र स्त्री साठी लोणी वानोजा भारोसा कूकुडसाथ अनुसूचित जमाती गाडेगाव विरूर निमणी ना मा प्र साठी आवाळपूर कवठाळा नांदगाव तळोधी ग्राम पंच्यायतीच्या जागा राखीव झाल्या आहें

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here