विसापूर येथून भाजप युवा मोर्चा सचिवपदी करण कुमले यांची नियुक्ती

21

विसापूर येथून भाजप युवा मोर्चा सचिवपदी करण कुमले यांची नियुक्ती



सामाजिक कार्याला मिळालं राजकीय स्वरूप


नितेश केराम
विसापूर येतील तरुण आणि उत्साही सामाजिक कार्यकर्ते श्री करण भाऊ कुमले यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिवपदी निवड करण्यात आली आहे यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग लोकाभिमुख दृष्टीकोन आणि युवकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता ओळखून ही जबाबदारी देण्यात आली आहे
ही निवड बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार भाजपचे वरिष्ठ नेते किशोरजी पंदीलवार व विसापूर मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ टोंगे यांच्या मार्गदर्शनात पार पडली तसेच संदीपभाऊ पोडे नितीनजी पादे व सुरजजी टोमटे यांच्या नेतृत्वात विसापूर परिसरात कार्यरकरत असलेल्या कार्यकर्त्यामध्येही या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण आहे
श्री करण कुमले हें अनेक वर्षापासून विसापूर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत तरुनांच्या अडचणी शिक्षण रोजगार आणि सामाजिक सुविधा या विषयी सातत्याने आवाज उठवणारे म्हणून त्याची ओळख आहे त्याच्या कार्यातली तळमळ प्रामाणिकपणा आणि समाजहिताची जाण लक्षात घेता भाजपने त्यांना पक्षाच्या युवक सं घटनेतील महत्वाची जबाबदारी सोपवली आहे
भाजपचा एक महत्वाचा विशेष म्हणजे सामान्य कार्यरत्यालाहि मोट्या पदावर संधी देण्याचा पक्षाचा नेहमीच भर राहिलेला आहे करण कुमले यांची निवड याच परंपरेच उदाहरणं ठरत आहे युवा वर्गात नेतृत्व निर्माण करणे व अधिकाधिक तरुनांना समाजकार्यात सहभागी करून घेणे हें युवा मोर्चाच प्रमुख उद्धीत असून त्याच दिशेने करण कुमले यांच कार्य प्रेरणादायी ठरेल असा विश्वास स्थानिक कार्यकर्तेनी व्यक्त केला आहे स्थानिक युवक महिला व नागरिकांना त्यांना शुभेच्छा दिल्या असून विसापूर परिसरात आनंदाच वातावरण आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here