चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स ची सभा संम्पण

6

चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स ची सभा संम्पण



विविध विषयांवर करण्यात आली चर्चा


नितेश केराम
राजुरा 19 जुलै
चंद्रपूर भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने सन 2025ते 26 या सत्राकरिता राज्य पुरस्कार सुद्धारीत प्रवेश अर्ज भरण्याबाबत व अभ्यासक्रमातील बद्दल संभावित जिल्हा मेळावा आयोजन स्काऊट गाईडच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीच्या दृष्टीकोनातून स्काऊट मास्तर व गाईड्स कॅ प्टन यांना विषयाची उजळणी होणे आवश्यक आहे करिता तालुका निहाय स्काऊट मास्तर व गाईड्स कॅप्टन यांचे उजळणी उध्योधन वर्गाचे आयोजन करण्याबाबत आदी विषयांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यालय चंद्रपूर येते आयोजित सभेला लक्ष्मणराव धोबे चंद्रकांत भागत जिल्हा संघटक स्काऊट दिपा मडावी जिल्हा संघटीका गाईड्स यशवंत हजारे सेवानिवृत्त माजी जिल्हा संघटक स्काऊट किशोर उइके जिल्हा प्रशिक्षण आयुक्त बादल बेले प्रशांत खुसपुरे नागेश सुखदेवे किशोर कानकाटे प्रमोद बाबळीकर अविनाश जुमडे सीमा वादिले विजयालक्ष्मी कुंडले सीमा भसारकर पुरोषोतम गायकवाढ रंजना किनाके आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती सभेच्या सरूवातीला स्काऊ टस गाईडस सामूहिक प्रार्थना घेण्यात आली सभेत अनेक विषयांवर सविस्तपणे चर्चा करण्यात आली राजेश पाताळे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर अस्विनी सोनवने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर तथा जिल्हा आयुक्त चंद्रपूर भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा कार्यलय चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here