राष्ट्रीय महामार्गांला जोडणारा वनसडी पिपर्डा जिवती रस्त्याचे डांबऱीकरण करा

2

राष्ट्रीय महामार्गांला जोडणारा वनसडी पिपर्डा जिवती रस्त्याचे डांबऱीकरण करा



नितेश केराम
राजुरा परसोडा राष्ट्रीय महामार्ग 353 बी वनसडी गावालगत दहा ते पंधरा गावाला तसेच जिवती तालुक्याशी जोडणारा महत्वाचा रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वादळ असते मात्र ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गला हा रस्ता जोडणारा आला त्या ठिकाणी निरुंद व दोन वाहन निघू शकत नाही त्या ठिकाणी मोठे मोठे कड्डे पडले असून अनेक मोटर सायकल धारक वाहन घसरुन पडले आहे
अनेकांना दुखापत झाली राष्ट्रीय महामार्गांच्या नाली बांधकाम त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधले असून त्या ठिकाणी भराई करून नालीसह रस्त्यावची जोडणी करण्यात यावी अशी त्या परिसरातील नागरिकांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here