वेकोलिच्या आय. आर. बंकर परीक्षेञात भंगार चोरट्यांची टोळी सक्रि

10

वेकोलिच्या आय. आर. बंकर परीक्षेञात भंगार चोरट्यांची टोळी सक्रि



उपक्षेत्रीय प्रबंधक, पोलीस निरीक्षकाचे दुर्लक्षामुळे, भंगार चोरट्यांची मुजोरी कायमच


घुग्घुस:- वेकोलिच्या जीओसी कोळसा खदान क्षेञात भंगार चोरट्यांची टोळी सक्रिय असून लाखोंच्या डिपी ट्रॉन्सफार्माच्या तोडुन कॉपर तांबा चोरी केला.

या आय.आर. बंकरच्या परिसरात काही दिवसापासून भंगार माफियांची टोळी खाणीत चोऱ्या करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना धमकावून चोरी करण्यासाठी वेकोलिच्या खाणीत सुरक्षा रक्षकांना अश्लील भाषेच्या शिवीगाळ करून आणि शस्त्राने धमकावून डिपी ट्रॉन्सफार्माच्या तिनी डिपीतून चोरट्यांनी तांबा चोरी करीत लंपास केले,

पोलिसांनी सिसी टीव्हीच्या माध्यमातून तपासणी करून चोरट्यांना जेरबंद करण्यात यावे व रात्रिच्या सुमारास गस्ति वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,

वेकोलि उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला तक्रार देऊन भंगार चोरट्यांची टोळीच्या मुसक्या आवळून कारवाई करावी,पाठिंबा देना-या सुरक्षा रक्षकावर कारवाई करावी आणि आय.आर. बंकरच्या परिसरात तात्पूर्ति सिसिटिव्ही कॅमरे लावून लोखंडी साहित्याच्या व डिपी ट्रॉन्सफार्माच्या परिसरात अधिक च्या सुरक्षाकर्मी तैनात करण्यात यावे,

या चोरट्यांची माहिती अनेक वेळा वेकोलिच्या उपक्षेत्रीय प्रबंधक यांना माहिती देवून सुचविण्यात आले.

तरी याकडे वेकोलिने जातीने दुर्लक्ष करण्यात आले नाही,जीओसी बंकरच्या परिसरात अधिक सुरक्षा रक्षकांना रात्रिच्या सुमारास तैनात करावी, लाखो कोट्यावधीच्या लोखंडी साहित्यावर वेकोलिचे दुर्लक्षामुळे भंगार माफियांची मुजोरी कायमच,स्टोर रुममध्ये पुढच्या भागाला स्वताचे कुलुप लावुन मागुन दरवाजे तोडुन बंकरमध्ये वापरण्यात आलेल्या लाखोच्या साहित्य चोरुन नेले.

घुग्घुस पोलिस निरीक्षकाचे दुर्लक्ष का? याकडे वेकोलिने जातीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे,

घुग्घुस वेकोलि जीओसी खदान परीक्षेञात      दिवसेंनदिवस भंगार माफियांची टोळी खाणीत सक्रिय असून लोहा,तांबे,पितल, बंकर रोलर,प्लेट,चोरीवर डल्ला मारीत आहे, ज्या सुरक्षाकर्मी दारु पिऊन नशेत मद्यधूंद ड्यूटीवर कार्यरत असतात अश्या सुरक्षा रक्षकांना सस्पेंड करावी अन्यथा अन्य ठिकाणी ड्यूटी द्यावी, मॅनपावर व पेट्रोलिंग वाहन वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्तांकडून केली जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here