9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिना निमित्त कोरपना नगरीत संम्पण
नितेश केराम
कोरपना तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोट्या उत्साहाने 9 ऑगस्ट 2025 रोज शनिवारला जागतिक आदिवासी दिनानिमित्त औचित्य साधून सर्व राष्ट्रीय शाहिद क्रांती विर बापूराव पुल्लेसुर शेडमाके स्मारक चौक येते जागतिक मुळ वशी आदिवासी दिनानिमित्त ध्वजारोहन सल्ला शक्ती पूजन व क्रांतीवीरांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी ठीक नऊ वाजता करण्यात आला या कार्यक्रमाकरिता स्वर्गीय भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना येतील सम्पूर्ण विद्यार्थी व त्याच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग रैलिमध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर तालुक्यातील गोंडीयन मातृशक्ती तथा पितृशक्ती यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली नोटबुक व पेन यांचे वाटप करण्यात आले एक दिवस समाजाकरता हा उद्देश समोर ठेवून समाजासाठी हा उद्देश समोर ठेवून काही कालावधीसाठी आपले कामे बाजूला सारून सर्वानी उपस्थिती दर्शवीली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव बावणे साहेब संचालक सिडीसी बॅंक कोरपना मार्गदर्शक म्हणून द्रा प्रवीणजी येरमे वैधकीय अधिकारी गडचांदूर ध्वजारोहक नामदेवजी किनाके सेवानिवृत्त पोलीस डाक्टर प्रमोदजी प्ररचाके देवानंद कुडमेथे कृषी सहायक बंडोजी कुंबरे मेजर लक्ष्मण पंधरे नगरसेवक अरुणभाऊ मडावी सुंगाजी तोडासाम संजू भाऊ कुडमेथे वनपाल सोयाम शिवम आत्राम रायसिडाम सर तलांडे सर सोमेश्वर कुमरे बंडू कुमरे गुलाब मेसराम पांडुरंग तुमराम विकास किनाके मिथुन भाऊ हेरेकुमरे प्रवीण पेंदोर आदेश शेडमाके ग्रामपंचायत सदस्य येरगवान संचालन संदीप कुमार पोरोते आभार प्रदर्शन संजू भाऊ सोयाम आयोजक माथा आदिवासी बांधव पूर्णपणे उपस्थिती कोरपना येते विर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याजवळ सर्व आदिवासी बांधवानी आपली उपस्थिती दर्शवली कोरपना बसस्टाप येथून ते विर बापूराव शेडमाके चौक रैली काढण्यात आली होती कोरपना येते ते विर बापूराव शेडमाके यांच्या पुतळ्याजवळ सर्व आदिवासी बांधवानी आपली उपस्थिती दर्शवली होती










