जैन भवन चंद्रपूर येतील सभागृहात स्व कालिदास अहिर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
नितेश केराम
मा ना हसराजजी अहिर ओबीसी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला कोरपना तालुक्यातील भाजप जुन्या जाणत्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी उपस्थित राहून मा ना हंसराजजी अहिर यांची भेट घेतली










