शेरज बू येथे शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली
नितेश केराम
ईसापुर धरणातील पाणी पैनगंगा नदीला सोडल्यामुळे नदीचे पाणी हे शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले आदीच शेतकरी हा अडचणीत असल्यामुळे दुपार पेरणीची वेळ शेतकऱ्यावर आली आहे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य देण्यात यावेत
असे मनोगत प्रभाकर मुके चंद्रपूर जिल्हा अंधश्रद्धां निर्मूलन समिती चमत्कार व बुवाबाजी विभाग सहकार्यवह कोरपना शाखा प्रमुख यांनी खबरो का सफर प्रतिनिधी नितेश केराम यांच्याशी व्यक्त केले










