दरवर्षी प्रमाणे कन्हाळगाव येथे जन्मष्टमी उत्साह कार्यक्रम संम्पण
नितेश केराम
दि 16 ऑगस्ट रोजी कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येतील श्रीकृष्ण मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदाही जाऊन दहीहंडी उत्सवात सहभागी झालो
या शुभदिनी भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी घेऊन येवो अशी मनोकामना केली
यावेळी माझ्यासमवेत ह भ प दाखरे महाराज देरकर महाराज अरुण मडावी विशाल गझंलवार शहराध्यक्ष अमोल असेकर किशोर बावणे विनोद नवले अविनाश वाभीटकर शांताराम देरकर अबरार अली आदीसह मोट्या संखेने उपस्थित होते










