निराधार लाभार्थ्यांचे अनुदान मागील तीन महिन्या पासून रखडले सरकारचे दुर्लक्ष
नितेश केराम
राज्यातील निराधार लाभार्थ्यांचे मागील तीन ते चार महिन्यापासून चे अनुदान रखडले असूनही हे सरकार त्यांच्या खात्यात मध्ये पैसे टाकण्यास दुर्लक्ष करीत आहे या सरकारच सद्याच्या परिस्थिती मध्ये जास्त लक्ष केंद्रित लाडक्या बहिणी मध्ये आहे परंतु या सरकारच नाही शेतकऱ्यावर लक्ष नाही निराधार लाभार्थ्यांवर लक्ष आज अशी राज्यामध्ये शेतकऱ्याची व निराधार लाभार्थ्यांची परिस्थिती निर्माण झाली कीं जगणं कठीण झालं जेव्हा पासून लाडकी बहीण योजना सूरू केली तेव्हा पासून शेतकऱ्याच व गरीब लोकाच या सरकारने जगणं मुश्किल केल कारंकी एकीकडे महागाई वाढई वाढली तर दुसरी कडे कर्जचा बोजा अश्या परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांचे व निराधार लोकांच या सरकारने जगणं पूर्ण पणे विशखळीत केल आहे आता येवडा पोळा सारखा सन येत असून निराधारचे पन पैसे जमा होऊन नाही राहिले व नमो शेतकरी सन्मान निधीचे पन पैसे जमा होऊन नाही राहिले आमची या सरकारला कळकळीची विनंती आहे कीं लवकरात लवकर काय आहे तो निर्णय घ्यावा आणि आमचे हक्काचे पैसे आमचे खात्यामध्ये जमा करावे ही विनंती










