राजीव गांधी अभियांत्रीकी महाविद्यालयात स्वातंत्र दिन साजरा
चंद्रपुर : दिनांक १५ ऑगस्ट २०२५ ला स्थानिक राजीव गांधी अभियांत्रीकी महाविद्यालयात 79 वा स्वातंत्र दिवस साजरा करण्यात आला. स्वातंत्र दिनाच्या शुभमुहुर्तावर सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष माननीय श्री. विनोद दत्तात्रय यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाला मा. श्री. विनोद दत्तात्रय, मा.श्री. जयंत वेलकींवार, राजीव गांधी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे उपस्थीति होते.
स्वातंत्र दिनाच्या शुभ मुहुर्तावर सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष माननीय श्री. विनोद दत्तात्रय यांनी स्वातंत्र दिनाचे महत्व सांगीतले. सर्वाना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्या दिल्या.
स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाला राजीव गांधी अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.आदित्य आंबटकर, रजिस्टार रविद्र चिलबुले, तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्तीथी होती.
कार्यक्रम आयोजन करण्याकरीता संजय फुलझेले राजेश हजारे यांचे सहकार्य OLOG
लाभले.










