कोरपना येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
नितेश केराम
कोरपना युवा प्रतिष्ठान कोरपनाच्या वतीने तान्हा पोळा कोरपना येतील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात उत्साहात साजरा करण्यात आला या तान्हा पोळ्यात तालुक्यातील मोट्या संखेने बालगोपालांनी नंदीबैल आणले होते
या कार्यक्रमाला जिल्हा बॅंकेचे संचालक विजयराव बावणे कोरपना नगरराध्यक्ष मंदाताई बावणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे कोरपनाचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे तालुका कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे भारत चने विशाल गझंलवार अविनाश मुसळे मनोहर चॅने वहाबाई जमू सेठ इस्माई शेख रामबाबू गुलाब पुंडलिक गिरसावले सुरेश मालेकर स्पर्धा परीक्षक रेवती लोडे सलना बी कुरेशी कल्याणी चांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होत्या
या तान्हा पोळ्यात विविध सामाजिक देखाव्यंचे सादरिकन करण्यात आले होते तान्हा पोळ्यात नंदीबैल सजावट व फ्यांशी ड्रेस वेषभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती यात प्रथम पारीशोक अक्षय कोटावार दिवतीय वृषभ श्रीकांत असुतकर तृतीय अधिरा अनुप रणदिवे चेत्रुथ विहान चव्हाण पंचम वीरेन जगदीश पेटकर यांनी पटकविले कार्यक्रमाचे प्रस्थापिक नितीन बावणे संचालन प्रशांत लोडे तर आभार प्रदर्शन तुषार बावणे यांनी केले या कार्यक्रमासाठी युवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली










