गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- गडचिरोली : वनराई, जल, जमीन, संस्कृती आणि शौर्य यांनी नटलेला आपला गडचिरोली जिल्हा,
हीच आपली ओळख आणि अभिमान आहे.
या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा सर्वांगीण विकास,
सामाजिक ऐक्य आणि जनतेच्या जीवनात आनंद नांदो,
हीच प्रार्थना.” 🙏
*गडचिरोली जिल्हा अमर राहो!*
शुभेच्छुक – मा. तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम*
*सदस्या, सिनेट – गोंडवाना विद्यापीठ*
*जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, गडचिरोली*










