कन्हाळगाव येथे नवयुवक बाल गणेश मंडळ गणेश राज्याच मोट्या थाटात आगमन

90

कन्हाळगाव येथे नवयुवक बाल गणेश मंडळ गणेश राज्याच मोट्या थाटात आगमन



नितेश केराम
कन्हागाव येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नवयुवक बाल गणेश राज्याचे मोट्या थाटात आगमन झाल या सोहळ्यात बाल गोपाल तसेच महिला पुरुष व नागरिकांचा सहभाग होता तसेच नवयुवकांनी आपल्या गणेश राज्याच्या तयारीची खूप मेहनत घेतली आणि नवयुवकांची अशी आपल्या बाप्पाला एकच मागणी केली कीं दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी तुज आम्ही थाटात स्वागत केल अशीच आमच्या कन्हाळगावामध्ये एक गाव गणपती परंपरा चालू दे अशी आपल्या बाप्पाला मागणी केली तसेच आमच्या कडून तुज्या विषयी काही चुक्या झाल्या असेल तेही आमाला माफ कर जेणेकरून आमच्या गावात दरवर्षी अशीच परंपरा टिकून राहली पाहिजे
यावेळी उपस्थित मान्यवर व नवयुवक बाल गणेश मंडळ यांची टीम व गावातील बाल गोपाल तसेच नागरिक व पुरुष महिला मोट्या संख्येने आपल्या बाप्पाच्या स्वागताला उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here