राजीव गांधी कॉलेज सॉफ इंजिनिअरिंग रिसर्च ॲड देखनॉलॉजी मध्ये राष्ट्रीय क्रीन दिन साजरा

14

राजीव गांधी कॉलेज सॉफ इंजिनिअरिंग रिसर्च ॲड देखनॉलॉजी मध्ये राष्ट्रीय क्रीन दिन साजरा



चंद्रपुर :
स्थानिक राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी दिए 29/08/2025 ला हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय किया ‘दिवस “प्रित्यर्थ प्रक्रयाने अ. अनिल चित्ताडे यांनी, मेमर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यापर्णन तसेच दिय प्रज्वलन करून साजरा केला-

त्या प्रि प्रित्यर्थ टेबल टेनिस, करम, चेस इलादी खेळाचे आयोजन केले.

राष्ट्रीय क्रित्र दिन कार्याक्रमाला शारीरिक शिक्षण विभान प्रमुख प्रा आदित्य ओवरकर प्रा. अक्रिवार, प्रा. अंडलेवार, प्रा. ठोंबरे इत्यादि उपस्थिती होती.

क्रार्यक्रमाला संजय फुलझेले, रामेश हजारे,  विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here