घुग्घुस नगरपरिषदेच्या मजूर कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी बंद करणाऱ्या अधिकारी वर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी-

7

घुग्घुस नगरपरिषदेच्या मजूर कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी बंद करणाऱ्या अधिकारी वर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी-



अमित बोरकर संघटक शिवसेना उ.बा.ठा


घुग्घुस :
विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार प्रत्येक कामगाराला साप्ताहिक सुट्टी मिळावी हा नियम आहे परंतु
जवळ जवळ मागील एक वर्षापासून नगरपरिषदच्या मजूर कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी मिळत नाही आहे आणि याच्या मागच्या कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल की नगरपरिषदेतील एका अधिकाऱ्यांनी हा नियम लागू केला असून साप्ताहिक सुट्टी बंद करण्यात आली.

तर शिवसेना (उ.बा.ठा) तर्फे आज नगरपरिषदला आणि जिल्हा अधिकारी साहेबाला निवेदन मार्फत या विषयावर लेखी स्वरूपी उत्तर देण्यात यावे अशी मागणी केली आहे सोबतच ज्या अधिकाऱ्यांनी हा नियम लागू केला आहे त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे.

घुग्घुस नगरपरिषद्या मजूर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर साप्ताहिक सुट्टी देण्यात यावे आणि साप्ताहिक सुट्टी बंद करणाऱ्या अधिकारी वर योग्य ती कारवाही करण्यात यावी. समजा या विषयावर कारवाई न झाल्यास शिवसेना (उ.बा.ठा) तर्फे घुग्घुस नगरपरिषद विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहणार आशा इशारा शिवसेना(उ.बा.ठा) संघटक इंजि.अमित बोरकर मार्फत देण्यात आला.
या वेळी घुग्घुस शिवसेना( उबाठा) अध्यक्ष- बंटी घोरपडे ,हेमराज बावने (युवा सेना उपजिल्हा प्रमुख) , जेष्ठ नेते – प्रभाकर चिकनकर, वरिष्ठ नेते – बाळू चिकनकर, वरिष्ठ नेते – अजय जोगी, चेतन बोबडे (लोकसभा अध्यक्ष युवासेना कॉलेज कक्ष), गणेश शेंडे – वरिष्ठ नेते,संघटक अमित बोरकर ,योगेश भांदककर – उपतालुका प्रमुख ,जेष्ठ नेते – रघुनाथ धोंगडे,गणेश उईके-आदिवासी जेष्ठ नेते, मारोती जुमनाके – सामाजिक कार्यकर्ता ,पवन नागपूर, वेदप्रकाश मेहता, जेष्ठ नेते – गजानन बांदुरकर,लक्ष्मण बोबडे,अनुप कोंगरे, किशोर चौधरी, हर्ष चौधरी,राजू नाथर, प्रफुल खोंडे, आणि सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here