बिजली बिल वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना होणारा ञास

18

बिजली बिल वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना होणारा ञास



मनसे कडुन विद्युत महावितरण कंपनीला निवेदन


घुग्घुस : शहरामध्ये महावितरण कंपनी तर्फे बिल वेळेवर येत नसल्यामूडे सतत नागरिकांना याचा मोठा त्रास होतं आहे, समस्या कड़े लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन विद्युत महावितरण कंपनीला निवेदन देण्सेयात आले.
  1. तसेच एखाद्या व्यक्ती चे 2 महिन्यापासून घर बंद असेल तरी त्याला बिल वाढून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडुन महावितरण कंपनीला दर वेळी समस्या कड़े लक्ष देण्यासाठी कडवण्यात आलेले आहे परंतु समस्ये वर कोणताही अधिकारी दखल घेत नाही. व दर महिन्याला येणार बिल शेवटचा तारखेला येत असल्याने सामान्य माणसाला त्याचा कर भरून त्या बिल ला भराव लागत आहे, या मध्ये सामन्य नागरिक याची काही चूक नसून त्याला विनाकारण नि कर भराव लागतं आहे या होणारा त्रास महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. घुगुस हा 50000 हजार लोकसंख्या असलेल्या एक शहर आहे तसेच या शहरामध्ये अनेक घर ज्या मध्ये वेळेवर बिल जात नसल्याने त्या बिलाच चालू रीडिंग जो तुमच्या कार्यरत घेऊन जातो त्या नुसार बिल येत नाही, आलेल्या बिलानुसार त्या बिलाची किंमत हे देखील वाढून असते हा विषय अतिशय गंभीर असून या विषया मध्ये लवकर लक्ष घालावं व चाचणी करावी जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा त्रास होता कामा नये जर दिलेल्या माहिती नुसार यावर लवकरात लवकर कारवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष पंकज राजपुत तर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता ऑफिस समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here