हे ! आहेत. साकोलीचे “महान टोपबीबाज बाप बेटे“
लाखो रुपयांची फसवणूक करून आहेत फरार • एका मोलकरीणचे घेतले ५० हजार • दारूडा मुलगा ही आहे फरार •
साकोली : अतिक्रमण करून माझी जमिन आहे म्हणून विक्रीस काढणे, एका कडून रक्कम ॲडव्हांस घेत दुसऱ्या सोबत सौदेबाजी करणे, सतत इतरत्र विविध घरे बदलवित राहणे आणि घरमालकांचे पैसे डूबविण्याच्या उद्देशाने खोटे स्टँम्प पेपरवर तीनदा लिहून देत फसवणूक करून आता साकोलीतीतून फरार होणे. या दोन्ही बाप बेटा टोपीबाजांची साकोली पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरच पोलीस या टोपीबाज ४२० बापलेकांना गजाआड करतील.
🛑 यांची नावे झाशीराम मडावी वय ७४ व मुलगा केदार झाशीराम मडावी ४३ हल्ली मु. यवतमाळ असून एकोडी ( साकोली ) येथे शासकीय भूखंडावरील शेती विकणे, जागा जमिनी विकणे असा कुख्यात भूमाफीया असा ४२० यांचा धंदा. यावर एका गोरगरीब मोलकरीणचे नगदी ६० हजार, गणेश वार्ड घरमालकाचे ३२ हजार, व शहरातील विविध दुकानदारांचे हजारो रूपये बूडवित यातील दारूडा मुलगा केदार मडावी फोन नं. 8999614309, 8767614309 व महान टोपीबाज झाशीराम मडावी फोन – 8552976301 यांनी घरमालक यांचे थकीत घरभाडे 32 हजार दि. २५ ऑगस्ट २०२६ ला दू. २ वा. देतो म्हणून साक्षीदारांसमक्ष लिहून दिले. याआधी टोपीबाज झाशीराम मडावी ने सुद्धा दोनदा स्टँम्प पेपरवर ५ दिवसांत, १४ दिवसांत शेती विकून किराया देतो म्हणून लिहून दिले होते व विविध ठिकाणी एका मोलकरीणच्या सोबत घर घेऊन लपून बसला होता. सोमवार दि. २५ जुलैला घरमालक या टोपीबाजांचे नवे किरायाचे घर डॉ. बडवाईक यांचे घरी, महावीर टॉकीज बाजूला, स्टेट बँक मागे साकोली येथे गेले असता हे दोन्ही बाप लेक तिथून फरार झाले होते. याबाबत सोमवारीच २५ ऑगस्टला साकोली पोलीस ठाणे येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस लवकरच या ४२० टोपीबाजांच्या शोधात त्यांना साकोलीत आणून यांचे सत्य उघडकीस आणनार आहेत.
🛑 जनतेला विनंती आहे की, यवतमाळ, भंडारा, एकोडी, पिंपळगाव सडक या क्षेत्रात हे दोन महान हातावर तुरी देऊन फरारी माणसे दिसल्यावर तातडीने साकोली मिडीया – 8605699863 यावर सुचना द्यावी. जेणेकरून येथील असंख्य दूकानदारांचे रोजंदारीची रक्कम यांकडून वसुली करण्यात येईल.










