रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ग्राहक कडुन कर्ज वसूल करण्याच्या पद्धतींसाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली
मनसे तालुका उपाध्यक्ष पंकज राजपुत यांनी प्रबंधकाला निवेदन देऊन कार्रवाईसाठी मांगणी केली
घुग्घुस : RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार वसुली एजंटनी कर्जदारांशी सन्मानाने आणि आदराने वागले पाहिजे. कोणतीही कृती छळ आहे आणि ती बेकायदेशीर आहे:
१. धमकावणे वर्तनः धमकी देणे, अपमानास्पद किंवा अश्लील आषा वापरणे.
२. अति आणि अकाली संपर्कः सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेच्या बाहेर फोन करणे किंवा भेट देणे.
३. तृतीय-पक्षाचा खुलासाः कुटुंब, मित्र, शेजारी किंवा सहकाऱ्यांसोबत तुमच्या कर्जाची चर्चा करणे.
४. शारीरिक बळजबरी किंवा जबरदस्तीः धमकी देणे किंवा शारीरिक हिंसाचार वापरणे.
५. खोटी माहिती देणेः कर्ज, कायदेशीर परिणाम किंवा स्वतःबद्दल खोटी माहिती देणे.
RBI च्या नियमा वली मध्ये ह्या सर्व गोष्टी चा उलेख केला आहे. पण या सर्व गोष्टी विसरून या विपरीत काम तुमच्या कडून होते आहे. जेव्हा क्रेडिट कार्ड ग्राहकाला तुमच्या कडून दिल्या जाते, तेव्हा कुठे पण असा उलेख केला जात नाही किवा सांगल्या जात नाही कि जर तुमी वापरलेले पैसे वेडेवर भरले नाही तर तुमच्या वर ह्या सर्व गोष्टी चा परिणाम होणार, तसेच क्रेडिट कार्ड चे वापर कसे कराचे त्याचा नफा किवा तोठा काय आहे हे सुधा सांगितल्या जात नाही जेव्हा ग्राहकाला कार्ड दिल्या जाते तेव्हा असा फोने येतो कि मी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बोलत आहे तुमच्या ACCOUNT ला KYC करायची आहे, असे सांगत सामान्य ग्राहक का कडून क्रेडिट कार्ड काढून घेण्यात येत. ग्राहकाला त्या कार्डच अनुभव नसताना कार्ड दिल्यावावर तो वापर करू शकत नाही व त्याला तुमच्या तर्फे माहिती देऊन त्याला कार्ड वापरायला लावतात मग तो वेडेवर त्या कार्ड च बिल देत नसल्याने तुम्ही त्याला वरील RBI चा नियमानुसार तक्रार करू शकता पण असे होत नाही. व त्या ग्राहकाला RICOVERY AGENT कडून धमकावणे किवा अपमानास्पद भाषा वापरणे हे तुमचा कडून होतात याला जावाबदार कोण, सतत माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडे येत आहे, आपल्याला पत्रा मार्फत विनंती आहे आपनी या वार लवकरात लवकर कारवाही करावि हि विनंती. या वेळी पंकज राजपूत (तालुका उपाध्यक्ष, चंद्रपूर) मनसे सैनिक श्रीकांत देठे ,राज शेट्टी ,कपिल क्षीरसागर, किशोर इंगळे , अभी शेट्टी
व मनसे सैनिक उपस्थित होते.










