होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम रभविण्यात आले

24

होमगार्ड कार्यालय राजुरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम रभविण्यात आले



नितेश केराम
होमगार्ड पथक कार्यालय राजुरा मार्फत दि 12/09/2025 ला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत राजुरा पोलीस स्टेशनं हदीत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले त्या वेळेस पोलीस निरीक्षक श्री सुमित प्ररतेकी साहेब व श्री पवार साहेब पो स्टे राजुरा तालुका होमगार्ड कार्यालय राजुरा समादेशक अधिकारी श्री श्री शंकर शिट्टलवार साहेब अंशकालीन लिपिक धनपालसिंग वधावन तसेच होमगार्ड गणेश सातघरे नितीन सातपुते सोपान चौधरी रत्नाकर पायपरे संदीप झरकर विनोद माणुसमारे राकेश चोथले मुरलीधर वाढई सुनील रामटेके व इतर पुरुष आणि महिला होमगार्ड सैनिक हजर होते सदर वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियाना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम रभविण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here