मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा 7 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन भाकपाची निवेदनाद्रारे मागणी

25

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा 7 दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन भाकपाची निवेदनाद्रारे मागणी



नितेश केराम
भद्रावती नागपूर चंद्रपूर महामार्गांसह शहरातील मोकाट जनवरांचा बंदोबस्त करा या आशयाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नगर परिषदेला देण्यात आली यावरती येत्या 7 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यास येईल असा इशारा याद्रारे देण्यात आला
नगरपरिषद क्षेत्रातील नागपूर चंद्रपूर महामार्गांसह शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरती मोकाट जनवरांचा मोट्या प्रमाणात पावर वाढल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे काही दिवसांपूर्वी झिगुजी वार्डातील वाल्मिक चौकात मोकाट जनवराने रस्त्याने जाणाऱ्या एका वेक्तीवर हमला करून जखमी केले होते तसेच नागपूर चंद्रपूर महामार्गांवर अज्ञात वाहणाच्या धडकेत दोन मोकाट जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटणा नुकतीच घडली घन्टा ( कचरा ) गाडीवरील ध्वनिक्षेपनाद्रारे सूचना करताना दि 13 जुलै 2025 पासून मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्यात येईल तसेच जनावर मालकांवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे परंतु त्यानुसार नगर परिषदेने कारवाई सुरु केली नाही नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस कॉ राजू गैनवार आणि कार्यकर्तेनी निवेदनाद्रारे केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here