वार्षिक सर्वसाधारण सभा संम्पण
भद्रावती
नितेश केराम
येतील नुकतेच जिजामाता महिला गृहउद्योग सहकारी संस्था भद्रावती र नं 241 या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा 2024 2025 संस्थेचे कार्यालय भद्रावती दुपारी एक वाजता पार पडली
या सभेचे अध्यक्ष सुषमा श्रीनिवास शिंदे संस्थेचे अध्यक्ष हे होते
तर प्रमुख पाहुणे म्हणून सुषमा श्रीनिवास शिंदे वदंना राजू गैनवार शारदा पंजाब शिंदे चंद्रकला पारोधे सुनंदा वामन शिंदे इत्यादी गनमान्य वेक्ती मंचावर उपस्थित होते सर्व पाहुन्यांचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले
संस्थेचे अहवाल वाचन सुषमा शिंदे यांनी केले सभेचे विषय
1) मागील आमसभा कारवाई वाचून कायम करणे
2) सन 2024 2025 चे वार्षिक हिशोबाची पत्रके ( जमाखर्च व्यापारी पत्रक नफातोटा पत्रक व ताळेबंद ) वाचून मंजूर करणे
3) संस्थेचे सन 2025 2026 चे अंदाज पत्रकास मंजुरी देणे
4) संस्थेची बाहेरील कर्ज मर्यादा ठरविणे बाबत चर्चा करणे
5) अध्यक्षाच्या परवांगीने वेळेवर येणारे विषय असे इत्यादी अनेक विषय होते
सभेचे अध्यक्षीय भाषण करतांना संस्थेचे अध्यक्ष सुषमा शिंदे म्हणाल्या कि राष्टीय सहकार धोरण अखण्यास येईल असे सरकारनी सांगितले गेले खरे तर घटनेप्रमाणे सहकार हा त्या राज्य सरकारचा अखत्यारीतील विषय आहे सहकार क्षेत्र अधिकाअधिक प्रमाणात केंद्र सरकारच्या नियंत्रणात आणणे हे संघराज्याच्या सप्रिरिटला शेद देणारे आहे एवढे करून देखील क्षेत्रासाठी फार तरतुदी देखील केलेल्या नाहीत आपला हा गृह उद्योग आहे सगळ्या सदस्यांनी गृह उद्योगाला गृहिनीनीं या कार्याला मदत केली पाहिजे या पासून बेरोजगार महिलांना रोजगार देण्याचे काम सुद्धा या संस्थे मार्फत केले जाते बिना सहकार व आभार प्रदर्शन वदंना गैनवार यांनी मानले
या सभे करिता शांता बावणे कृतिका इंगळे कोमल गैनवार शैला श्रीरगीरवार प्रमिला पिंपळकर माधुरी राऊत मंदा बोरकर शिल्पा आगलावे व अनेक संस्थेचे आभासद मोट्या संखेने उपस्थित होते










