घुग्घुस येथे कांग्रेसचा निवडणूक आढावा बैठक
घुग्घुस : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घुग्घूस नगर परिषद, पडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती, नकोडा मारडा जिल्हा परिषद व पंचायत समिती (चंद्रपूर) अंतर्गत येणाऱ्या सर्व काँग्रेस पदाधिकारी तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व फ्रंटल ऑरगनायझेशनचे पदाधिकारी व सदस्यगन आदरणीय कार्यकर्ता आपणास कळविण्यात येते की निवडणूकीच्या पूर्व नियोजना करीता आढावा बैठक घेण्यात येत असून दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी
सकाळी : 11 वाजता स्थळ : राजुरेड्डी यांच्या घरा शेजारील काँग्रेस कार्यलयात तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 जनता कॉलेज रोड जवळ येथे आदरणीय खासदार प्रतिभाताई धानोरकर, पक्षाचे प्रभारी श्री. मुजीब पठाण सर व काँग्रेस पक्षाचे लाडके नेते जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष भाऊ धोटे तसेच चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, चंद्रपूर विधानसभा उमेदवार प्रवीण भाऊ पडवेकर यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात येत असून आपण सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती
, संपर्क :- ७५५८२३३२०१,९८२२५६२०७०
आदरपूर्वक धन्यवाद
आपले स्नेही अनिल नरुले तालुकाध्यक्ष चंद्रपूर राजुरेड्डी अध्यक्ष घुग्घूस शहर काँग्रेस.










