ग्रामपंचायत कर्मच्यार्याची दिवाळी अंधारात

17

ग्रामपंचायत कर्मच्यार्याची दिवाळी अंधारात



नितेश केराम
मागील चार महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकीत वेतन जमा होऊन असून जिल्हा परिषद ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अकाऊंट टाकण्यास टाळाटाळ करीत आहे आज दिवाळी तोंडावर येऊन सुद्धा जिल्हा परिषद ग्रामपंचायत कर्मचारी यांना बँकेचा सरोव्हर डाऊन आहे असे सांगून ग्रामपंचायत कर्मचारी यांची दिशा भूल करून राहिले आज जवळ पास ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनाला जवळ पास 6 ते 7 महिने उलटून गेले आहे परंतु जिल्हा परिषद शासन ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर दुर्लक्ष करीत आहे आहे दिवाळी सारखा सन असून ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या हकाच्या वेतनासाठी जिल्हा परिषद येथे जाऊन भांडत आहे परंतु जिल्हा परिषद कडून अद्यापही कोणस निर्णय लागला नाही आज जवळ पास 6ते 7 दिवाळी निगुन गेले फक्त जिल्हा परिषद ग्रामपंचायत कर्मचारी यांना गाजर दाखवत आहे परंतु दिवाळी दिवाळी सारखा सन असून ग्रामपंचायत कर्मचारी अजूनही आपल्या पगाराच्या आशेवर आहे जोपर्यंत जिल्हा परिषद पगार ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या खात्यावर टाकत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी यांची दिवाळी गोड होत नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here