आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे बिरसा मुंडा यांना अभिवादन
घुग्घुस: येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.