रामपूर येथे रात्रकालीन क्रीकेट स्पर्धेचे आयोजन

16

रामपूर येथे रात्रकालीन क्रीकेट स्पर्धेचे आयोजन

नितेश केराम
राजुरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नाईट क्रिकेट क्लब मार्फत रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगी उदघाटक म्हणून ऍड वामनराव चटप साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निकिता झाडे सरपंच ग्रा प रामपूर तर मुख्य अतिथी म्हणून अरुण धोटे नगराध्यक्ष नगर परिषद राजुरा प्रमुख अतिथी म्हणून श्री उज्वल शेंडे माजी सरपंच रामपूर रमेश कुडे माजी सरपंच रामपूर ओम काळे अध्यक्ष तंटामुक्ती समिती रामपूर तसेच ग्रामपंचायत रामपूर येतील सर्व सदस्यगण क्रिकेट क्लब चे सर्व पदाधिकारी व गावातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रकाश उरकुंडे यांनी तर प्रास्ताविक सुनील गौरकर यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here