बोरगाव खुर्द ता कोरपना येथे कबड्डी स्पर्धेचे उदघाटन संम्पण
नितेश केराम कोरपना तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे युवा शक्ती क्रीडा मंडळ व ऐकता गणेश मंडळ बोरगाव खुर्द यांच्या सौजन्याने कबड्डी स्पर्धेचे खुले सामने आयोजित केले आहेत या कार्यक्रमाचे उदघाटन दि 16/2/2026 सोमवारला रात्री 8:30 वाजता संम्पण झाले या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उदघाटन श्री विजयराव बावणे साहेब संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकाऱी यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोदजी कोडापे तालुका कोषाध्यक्ष भाजपा तथा जिल्हा महामंत्री भाजपा जमाती मोर्चा चंद्रपूर हें होते तर विशेष अतिथी म्हणून श्री उत्तमरावजी पेचे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी भाऊजी पा चव्हाण माजी संचालक बाजार कोरपना गणेशजी गोडे संचालक बाजार समिती विलास पा आडे माजी सरपंच रूपापेठ लिंगाजी वेट्टी श्री मालेकर अनिल गोंडे प्रेमीला किनाके सरपंच रेणुकाताई आडे उपसरपंच श्रीराम आत्राम त स अध्यक्ष सत्यवानजी आत्राम माजी सरपंच पो पाटील आत्राम ग्रा प स रामेश्वर वेलदी आदेश शेडमाके माजी उपसरपंच किशोरजी गौरकर दिनेश सुर करंडे सर शंकर पा आत्राम गजानन पा आमने गजानन पा सोयाम उद्धवजी राजूरकर सुभाष गौरकर बंडू कुमरे अवी सोयाम राजू आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते