कन्हाळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

2

कन्हाळगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

नितेश केराम
मौजा कन्हाळगाव येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाध्ये गावचे सरपंच सौ सुरेखाताई नवले मॅडम उपस्थित होत्या तसेच गावचे उपसरपंच श्री विनोदजी नवले हें होते या कार्यक्रमामध्ये उपसरपंच विनोदजी नवले यांनी शिवाजी महाराजाच्या जीवन वेक्ती महत्वा बद्दल मार्गदर्शन केले व समोर जी येणारी पिढी आहे त्यांनी शिवाजी महाराजांचे विचार आचरण करावे आणि समोर आपल्याला आपल्या करियर बद्दल काय बद्दल घडला पाहिजे या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे असे मनोगत वेक्त केले आहे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर ग्रा प सदस्य रमेश मोहुर्ले तसेच ग्रा प सदस्य महादेव कोवे ग्रा प सौ मायाबाई भोयर तसेच गावातील नागरिक हरिदास वरपटकार उत्तम टेकाम अमोल पंदीलवार विजय दुर्वे श्रीहरी चौधऱी मोहन चायकटे शारदाबाई मेसराम ग्रामपंचायत कर्मचारी नितेश केराम पाणी पुरवठा कर्मचारी गणेश पारखी तसेच गावातील नागरिक मोट्या संखेने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here