वनवासी कल्याण आश्रम व जनजाती सुरक्षा मंच यांची चंद्रपूर जिल्हा संवाद बैठक संम्पण
नितेश केराम
चंद्रपूर जिल्हा वनवासी कल्याण आश्रम व जनजाती सुरक्षा मंच चंद्रपूर जिल्हा द्रारा आयोजित मामला ( बोर्डा) येतील फार्म हाऊस येथे दि 22/2/26 रविवारला चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी पदाधिकारी यांचा संवाद व स्नेहभोजन कार्यक्रम संम्पण झाला यावेळी या बैठकींत चंद्रपूर जिल्ह्यातील वनवासी कल्याण आश्रम चे व जनजाती सुरक्षा मंचाचे जिल्ह्यातील बहुसंख्या आदिवासी पदाधिकारी उपस्थित होते या संवाद बैठकींस जनजाती गौरव दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्तचे औचित्य साधून राबविलेले विविध उपक्रम आदिवासी समाजाच्या सामाजिक आर्थिक राजकीय व आदिवासीमध्ये होत असणाऱ्या घुसखोऱी विरोधात मिस्टिंग संदर्भात चलो दिल्ली आदिवासीच्या शैक्षणिक सामाजिक संस्कृतीक आदी विविध विषयावर चर्चा करण्यात आली व संवाद साधण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांनी वनवासी कल्याण आश्रम व जनजाती सुरक्षा मंच आदिवासी समाजाकरिता विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय व आर्थिकदृस्ट्या चांगले काम करीत असल्याबाबत समाधान व्यक्त केले
चंद्रपूर मनपा चे नवनिवर्चीत नगरसेवक जितेंश कुळमेथे यांचा सत्कार करण्यात आला जेष्ठ मार्गदर्शक वाघुजी गेडाम वासूदेवजी काळे ड्रा पंकज कुळसंगे अविनाशजी वर्ती वर्षा प्ररचाके मयूर आत्राम प्रमोद कोडापे एड नरेंद्र मडावी मनोज तुमराम लीना कुसराम रामजीवन प्रमार मनोहर मेसराम अरुण सोयाम प्रशांत गेडाम सचिन तिरणकर उमेश कवळे बापूजी मडावी आदी पदाधिकारी उपस्थित होते