*येथे तलवारीसह एका आरोपीस अटक, गुन्हेगारीत वाढ होण्याच्या शक्यताला नाकारता येत नाही?*
घुग्घुस :- पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिं 18 मार्च 24 रोजी येथे कार्यवाही करण्यात आले,
१) कलम 4,25 भा.ह.का.
फिर्यादी – मनोज धकाते/2453 नं.
आरोपी व तलवारीसह अनिल अशोक गोगला वय 25 वर्ष रा.अमराई वार्ड घुग्घुस यास घटनास्थळी बैरमबाबा नगर येथून अटक करण्यात आले,
घटना तारीख -18 मार्च 24 रोजी
मिळालेल्या माल – 2,500 रूपयाच्या .एक लोखंडी तलवार.
नमूद घटना ता वेळी व ठिकाणी यातील नमूद अरोपित इसम हा सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन फिरत आहे.
अशा खात्रीशीर खबरेवरून पो स्टाफसह येथे पंचाना पाचारण करुन पंचनामा कारवाई करुण सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला..
सदरची ही कारवाई पो.नि. श्याम सोनटक्के सा.यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो, स्टाफसह
स.पो.नी. सचिन तायवाडे सा.
एच. सी.महेंद्र भुजाडे बं.नं.- 1024
एन.पी.सी. मनोज धकाते बं.नं. 2453
एन.पी.सी.अनिल बैठा बं.नं.- 2509
पी.सी. नितीन मराठे बं.नं. 643
पी.सी. महेश भोयर बं.नं.-1155
पी.सी. विजय ढपकस बं. नं. -330
पी.सी.रवी वाभेटकर बं.नं. -1150 यांनी केली. पुढील तपास पो.ह.वा. महेंद्र वन्नकवार बं. नं.1982 हे करीत
घुग्घुस पोलिसांनी एका तलवारीचे कारवाई केली तसेच ज्यांच्यावर अधिक गुन्हे दाखल आहेत अश्यांच्या घरी का तपासणी करीत नाही? अश्याच घुग्घुस ठाण्याच्या अंतर्गत मुख्य मार्गाच्या मुख्य पाँइंटवर सुरक्षा चौकी उभारुन चारचाकी वाहने व इतर तपासणी व रात्रिच्या सुमारास गस्ति करण्यात यावे, अशी मागणी जनतामध्ये व सामाजिक कार्यकर्तांकडून केली जात आहे,