घुग्घुस नदीच्या नकोडा व हल्या रेती घाटावर अवैधरित्या सर्रासपणे वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच आहे,

61

घुग्घुस नदीच्या नकोडा व हल्या रेती घाटावर अवैधरित्या सर्रासपणे वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच आहे,

चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस तालूक्यात वर्धा नदीच्या नकोडा, हल्या घाट, पिपरी,वढा,रेती घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक सुरुच,

घुग्घुस : येथील नकोडा व हल्या रेती घाटावर अवैधरित्या वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक करीत दररोज सकाळच्या सुमारास वाळू उत्खनन सुरुच असून, याकडे महसूल विभागाचे जानीवपूर्वक दुर्लक्षामुळे रेती घाटावर वाळूमाफियांचे धुमाकूळ जोमाने वाहतूक करीत दररोज सकाळच्या सुमारास आठ ते दहा ट्रॅक्टर वाहतूक मागील काही महिण्यापासून अवैधरित्या सर्रास वाळूतस्करी राजरोसपणे उपसणे सुरुच आहे,हजारो ब्रास वाळुची जवळपास चोरी झाले असून, याकडे महसूल विभाग लक्ष देणार का? मंडळ अधिकारी यांचे साटेलोटे असल्याची चर्चा जोमाने सुरु आहे, हल्या घाट लगत व 2 नं. कॉलरी जवळच्या मागे एका घरामागे वाळू साठा रोडच्या लगत आहे, जप्त करण्यात यावे, तसेच घुग्घुस चिचोली घाट व हल्या घाट,वढा घाट,धानोरा पिपरी,बेल्सनी नदी पात्रात वाळूमिफियांनी रेती साठा जमा करुन किमती दराने पाच हजार रुपयात गावा लगत व अन्य ठिकाणी विकले जात आहे, हजारो ब्रास वाळुची जवळपास चोरी करुन लाखो कोट्यावधीचा महसूलला चुना लावाण्याचे काम वाळुतस्करांनी बिळाच धरले कारवाई का करीत नाही,शासनाच्या डोळ्यात धुळ झोकण्याचे काम सुरुच असून, याकडे महसूल विभागाचे काही अधिकारी झोपेचे सोंग गाळ झोपेत आहेतच का कुंभकर्णी जागे होणार का, माहिती देवू नही मुकदर्शक भुमिका स्पष्ट दिसून पडते, अश्या भ्रष्ट अधिकारी यांची बदली करने अतिआवश्यक आहे,कारण जानीवपुर्वक दुर्लक्ष असल्याने येथील घाटावर वाळूमाफियांचे मुजोरी कायमच आहे, व पांढरकवडा वढा तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी खूलेआम सकाळच्या सुमारास पाच ते सहा ट्रैक्टर ट्रालीने सर्रास पणे वाळूमाफिया जोमाने वाहतूक सुरुच,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here