लोकसभा मतमोजणीच्या अनुषंगाने घुग्घुस पोलीस स्टेशनच्या हद्दीत 5 ठीकाणी प्रोव्ही रेड करण्यात आले
घुग्घुस : लोकसभा निवडणुक तसेच मतदानाचे मतमोजनी अनुसंगाने महाराष्ट्र पोलीस विभागा तर्फे आदर्श आचार संहीता दि 16/3/24 ते 6/6/24 पर्यत लागु करण्यात आले होते।तसेच घुग्घुस पोलीस स्टेशन कडून सार्वत्रिक लोकांना जहीर अव्हान व सुचना देण्यात आले माञ आदर्श आचार संहीता नियमाचे पालन न केल्यामुळे घुग्घुस पोलीस स्टेशन तर्फे पाच ठीकाणी प्रोव्ही रेड टाकुण अवैध देशी दारू विक्री करीत असताना आरोपी सोबत माल जप्ती करण्यात आला.
1) वंदना प्रभाकर बोबडे वय 50 वर्षे राहणार उसगाव हिच्याकडून 25 देशी दारू पावट्या किंमत 560 रुपये
2 )सुनिता लक्ष्मीनारायण तोकलवार वय 33 वर्ष राहणार नाकोडा हीच्याकडून 28 नग देशी दारू पावट्या किंमत 980 रुपये
3) मंजू संतोष श्रीवास्तव वय ५० वर्ष राहणार बाजारवार्ड हिच्याकडून 22 नग देशी दारू पावट्या किंमत 770 रुपये
4 )राजू भाऊराव चिकाटे वय 40 वर्ष राहणार मातार देवी यांच्याकडून एकूण 25 नग देशी दारू पावटे किंमत 875 रुपये
5 ) बालमुकुंद सालगरामजी रहिदास वय 36 वर्ष राहणार नागडा याच्याकडून 70 नग देशी दारू पावट्या किंमत 2450 रुपये
असा एकूण 5635 रू चां माल ताब्यात घेऊन म.दा. का. कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई कऱण्यात आली
सदरची कारवाई मा पो नी सोनटक्के साहेब यांच्या मार्गदर्शनात स पो नी तायवाडे, पो हवा सुधाकर वर्गने, प्रकाश करमे, मनोज धकाते, अनिल बैठा, रवी वाभिटकर, विजय ढपकस, प्रणाली जांभूळकर यांनी केली.