घुग्घुस येथे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे प्रचार नियोजन प्रकीयेचा बैठक घेण्यात आली

67

 

  1. घुग्घुस येथे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे प्रचार नियोजन प्रकीयेचा बैठक घेण्यात आली

 

घुग्घुस: 13 चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार *प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर* यांचा प्रचार नियोजन INDIA आघाडी व महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांची मीटिंग जयंत जोगी ITI इथे रविवार दिनांक 07/04/2024 ला सायंकाळी 6.00 वाजता संपन झाली |
इथे महाविकास आघाडी चे सर्व पदाधीकारी उपस्थित होते
काँग्रेस-चे माजी जि. प. सदस्य जयंतजी जोगी .मुरलीजी चिंतलवार, लक्ष्मण सदलावार, मुन्ना लोहाणीजी,  बाबा शेखजी, नथुजी बल्की , श्याम बोबडे, नरेंद्रजी नुने, राजूजी रेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, जावेद सिद्दीकि, माजी सरपंच शोभाताई ठाकरे, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर, माजी महिला शहराध्यक्ष विजयताई बंडेवार, माजी सरपंच संजय निखाडे, गणेश उईके,  सुरजजी कंनूर,सुनील चिलका, सय्यद अनवर,.तौफिक शेख,. विक्रमजी गोगला, श्री. राजकुमार वर्मा , श्री. सिनू गुडला,सुरजजी बहुराशी, जनार्दन जीवने, प्रशांतजी सारोकर, तिरुपती महाकाली,अनिरुद्धजी आवडे,  सतीश मंगल,. पिंटू मंडल,रमेश रुद्रारप, शहजाद शेख, अविनाश बोबडे, कुमार रुद्रारप ,अमन आगदारी , वतन अठ्ठेला, विकास टेंगणे, वैभव क्षीरसागर , सुधाकर जुनारकर, विशाल जंगम , बबलू मुंडे.,अमित परसूटकर,सर्व पदाधिकारी
शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, माजी ग्रा. प. सदस्य .प्रभाकरजी चिकनकर, बाळूभाऊ चिकनकर, जयंत जोगी, गणेश शेंडे,  रगुनाथ धोंगळे,  वैद्यप्रकाश मेहता, चेतनजी बोबडे, . अजय जोगी,  वेदप्रकाश मेहता आणि सर्व पदाधिकारी.
*मराष्ट्रवादीचे:. दिलीप पिटलवार . शेरी कुमार
आम आदमी पार्टचे शहर अध्यक्ष अमित बोरकर

या सभेचे आयोजन प्रचार प्रमुख म्हणून निवड झालेले.हेमंत श्रीहरी उरकुडे यांचा उपस्थितीत पार पडली |

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here