चंद्रपुर येथील छोटा नागपुर गावातील शेतकरी भयभीत

58

 

   चंद्रपुर येथील छोटा नागपुर गावातील शेतकरी भयभीत

 एका वर्षात शेतकऱ्याच्या 45 पेक्षा जास्त गाई वाघाचे हल्लेने मृत्यूमुखी,

 

चंद्रपुर:
-छोटा नागपूर गावातील शेतकरी भयभीत होऊन चिंताजणीत वातावरणात दुखी आहेत। कारण गेल्या एका वर्षात शेतकऱ्यांच्या 45 पेक्षा जास्त गाई वाघाचे हल्ले होऊन मृत्युमुखी झाल्या आहेत.
तरी CSTPS अधिकाऱ्यांच्या कमिशनखोरी मुळे 60 लाखांचे टेंडर काढून सुधा दूध व्यवसाय शेतकऱ्यानं वरती उपासमारीची वेळ आली आहेत .वनमंत्री गप्प.वनविभाग गप्प. व CTPS अधिकारी कमिशन खाण्यात व्यस्त आहेत आता जनावरा वरती हल्ले होत आहेत या समोर शेतकरी वरती पण होऊ शकते ही बाब नाकारता येत नाही.
कारण गावालगत ctps चे जगल असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती साठी तिथं जावच लागते त्यामुळे या गोष्टी घडत आहेत या सर्व गाईची किंमत जर बघतो मनतल तर 70 हजार पेक्षा जास्त असतात.
शेतकरी दुग्ध व्यवसायाला एका दिवशी सकाळ सायंकाळ कमीत कमी 7.ते 8 लिटर दूध देत असते म्हणून एका गाईची किंमत ठेवशील असते स्थानिक वनमंत्री. वनविभागातीलअधिकारी व मुख्य म्हणजे CTPS चे हे काम असल्या मुळे त्यांनी करोडो रुपये देऊन टेंडर काढले परंतु ते कमिशन घेऊन जागा साफ न केल्या मुळे 3 वाघाचे वास्तव्य सुरू आहेत व असे कृते रोज घडत आहेत.
लवकरात लवकर झाडे झुडूप कापून वाघाला जेर बंद करून शेतकऱ्यांना भीती पासून मुक्त करावे अन्यथा शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख सुर्या अडबाले यांनी शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी गावातील ज्यांच्या गाईचे वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावल्या असे शेतकरी हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here