*चारगाव येथे सिमेंट काँक्रिट रोड बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.*
- u
दिनांक :- १६ मार्च २०२४
सावली तालुक्यातील मौजा. चारगाव येथे खनिज विकास निधी अंतर्गत राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून ८ लक्ष रुपयाचे उल्हास डोंगरे ते दिलीप वाकडे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे.
त्या कामाचे भूमिपूजन चारगावच्या सरपंच सौ.ज्योती श्रीकांत बहिरवार यांचे हस्ते संपन्न झाले याप्रसंगी उपसरपंच मा.राजू वलके, ग्रामपंचायत सदस्य सौ.सरला डोंगरे,सौ.निता दंडीकवार,सौ.निरोपा मडावी,सौ.उज्वला डोंगरे,सौ.रुपाली मडावी,रोजगार सेवक मा.विलास बांबोळे,मा.नामदेव दलांजे,मा.सनतकुमार बोरकर,मा.विठ्ठल मडावी,मा.दिवाकर कुमरे,मा.मोरेश्वर डोंगरे,मा.लक्ष्मण बुरीवार,मा.मोरेश्वर मडावी,मा.सुनील बांबोळे आदी मान्यवर उपस्थित होते.