वरोरा ऊप -जिल्हा रूग्णालय येथे जागतिक डेंग्यू दिवस साजरा

55

वरोरा ऊप -जिल्हा रूग्णालय येथे जागतिक डेंग्यू दिवस साजरा

वरोरा

चंद्रपूर जिल्ह्यातील उप-जिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर उपस्थित डॉ प्रतिक दारुडे वैद्यकीय अधिकारी,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका श्री सतीश येडे होते.सतिस येडे यांनी प्रास्ताविक केले सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी डेंग्यू विषाणू विषयी मार्गदर्शन केले साफ सफाई, स्वच्छता विषयी माहिती दिली.डाॅ दारूंडे यांनी मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन सोनाली राईसपाईले व आभार प्रदर्शन व्रुशाली दहेकर  यांनी केले.कार्यक्रमाला आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here