दिवंगत खा.बाळू धानोरकर यांना घुग्घुस काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

37
  • दिवंगत खा.बाळू धानोरकर यांना घुग्घुस काँग्रेस तर्फे आदरांजली अर्पित

घुग्घुस : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सुरेश ( बाळू भाऊ) धानोरकर यांचा 30 में 2023 रोजी दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले

आज त्यांचे प्रथम पुण्यस्मरण यानिमित्ताने घुग्घुस शहर जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने धानोरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पुष्प अर्पण करून आदरांजली अर्पित करण्यात आली
मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करीत बाळू भाऊच्या आठवणीला उजाडा दिला याप्रसंगी कॉंग्रेस नेते सैय्यद अनवर,प्रमोद काकडे,अलीम शेख,सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार,अनिरुद्ध आवळे,जिल्हा सचिव अजय उपाध्ये,इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,बालकिशन कुळसंगे,सदैय्या कलवेणी,महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,जिल्हा सचिव मंगला बुरांडे,सदानंद त्रिवेणी,देव भंडारी,रामदास झाडे,कुमार रुद्रारप,हरीश कांबळे,दशरथ तालापेलली,शहशाह शेख,संदीप कांबळे,अंकुश सपाटे,रंजित राखुडे,व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here