पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मुर्ती समिती हॉल समोरील रोडच्या दोन्ही बाजूचे गटुकरणाचे भूमिपूजन
नागपुर: दिनांक ०८/०९/२०२४ ला रोजी मा. आमदार टेकचदजी सावरकर यांचे विकास निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मुर्ती समिती हॉल समोरील रोडच्या दोन्ही बाजूचे गट्टुकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. पदमश्री डॉ. विकासजी महात्मे माजी खासदार राज्यसभा, मा. टेकचदजी सावरकर आमदार विधानसभा, नगरसेवक , भगवान मेंढे, हात्तीबेल, रशिव कोडे, निशाताई सावरकर माजी अध्यक्ष,जिल्हा परिषद , डॉ. रमेश ढवळे, महादेव पातोंड,खुशाल तांबडे, वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रूती समिती महीला मंडळ अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर उपस्थित होते.