अम्मा जोरगेवार यांचे दु:खद निधन
दुःखद बातमी :-*
चंद्रपूर : विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची आई गंगुबाई जोरगेवार “अम्मा” यांचे त्यांचे राहते घरी *राजमाता निवास, कोतवाली वॉर्ड, चंद्रपूर येथे रविवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 09.15 वाजता दुःखद निधन झाले. दिनांक. 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.00 वा.*राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून दस्तगिर दर्गःह, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गे अंतिम यात्रा निघून शांतिधाम* येथे अंतिम संस्कार होणार आहे….