वरोरा पोलीस स्टेशन येथे संविधान दिवस निमीत्त रक्तदान शिबीर आयोजन 

15

 

वरोरा पोलीस स्टेशन येथे संविधान दिवस निमीत्त रक्तदान शिबीर आयोजन 

वरोरा :

पोलिस स्टेशन वरोरा जि.चंद्रपूर येथे संविधान दिनानिमित्त व २६/११ हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ मा.सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा जि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर पोलिस, ज्योती ब्लड बॅक व HDFC Bank यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मा.सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा नयोमी साटम मॅडम यांच्यासह 48 पोलीस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड, पोलिस पाटील व अॅटो चालक संघटना यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here