Home Breaking News वरोरा पोलीस स्टेशन येथे संविधान दिवस निमीत्त रक्तदान शिबीर आयोजन 

वरोरा पोलीस स्टेशन येथे संविधान दिवस निमीत्त रक्तदान शिबीर आयोजन 

142

 

वरोरा पोलीस स्टेशन येथे संविधान दिवस निमीत्त रक्तदान शिबीर आयोजन 

वरोरा :

पोलिस स्टेशन वरोरा जि.चंद्रपूर येथे संविधान दिनानिमित्त व २६/११ हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ मा.सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा जि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात चंद्रपूर पोलिस, ज्योती ब्लड बॅक व HDFC Bank यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मा.सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा नयोमी साटम मॅडम यांच्यासह 48 पोलीस अधिकारी व अंमलदार, होमगार्ड, पोलिस पाटील व अॅटो चालक संघटना यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here