प्रायव्हेट कम्पण्यांना टक्कर देणार BSNL चंद्रपूरमध्ये 4G सेवा सुरु होणार
नितेश केराम चंद्रपूर जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड (BSNL ) च्या सेवांचा आढावा घेण्यासाठी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत बीएसनएलच्या सद्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोबाईल सेवा ब्रॉडब्रेड सुविधा पोहचण्यावर भर देऊन बीएसए नएला अच्छे दिन आण्याचे निर्देश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरी म्हणून न पाहता जणसेवा व बीएसएनस ला परिवार मानून काम केल्या निश्चित चित्र बद्दलेल असा आशावाद त्यांनी वेक्त केला ग्रामीण भागात ऑनलाईन कामांची वाढती गरज लक्षात घेऊन अविरत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधात चर्चा करून अधिकाऱ्यांना सेवा सुधारण्याच्या सूचना दिल्या